Lord Buddha and Their Disciples | Gautam Buddhanchi Shikwan
Gautam Buddhanchi Shikwan
- त्या गौतम शिष्यांची तीक्ष्णबुद्धी सदैव जागृत असते, ज्यांची स्मृती रात्रौ दिवस नित्य बुद्धांकडे जात असते.
- त्या गौतम शिष्यांची तीक्ष्णबुद्धी सदैव जागृत असते, ज्यांची स्मृती रात्रौ दिवस नित्य धम्माकडे जात असते,
- त्या गौतम शिष्यांची तीक्ष्णबुद्धी सदैव जागृत असते, ज्यांची स्मृती रात्रौ दिवस नित्य संघाकडे जात असते.
- त्या गौतम शिष्यांची तीक्ष्णबुद्धी सदैव जागृत असते, ज्यांची स्मृती रात्रौ दिवस नित्य शरीराकडे जात असते.
- त्या गौतम शिष्यांची तीक्ष्णबुद्धी सदैव जागृत असते, जे रात्रौ दिवस नित्य मनःपुर्वक अहिंसेत मग्न असतात.
- त्या गौतम शिष्यांची तीक्ष्णबुद्धी सदैव जागृत असते, जे रात्रौ दिवस नित्य मनाच्या सद्भावनेत मग्न असतात.
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEggXWTpQCzU48H8C9t9Bw3SwTe16uljaO99zLLh26fiDBcLvqjJsdqgmDEvnzWQolUZEs9zK3mWhIPa1855uJDriuvn-5J7AkDuTtuUL7JRJZSFh83f3nCHh1Bu0C0mNI_QxixpOh4MplsG/s400/Two+monks.jpg) |
Disciples |
No comments:
Post a Comment