एखादी गोष्ट मी सांगतो म्हणूनच ती सत्य असली पाहीजे असे बिलकुल मानू नका. .ती गोष्ट तुमच्या विचार शक्तीला,तुमच्या तर्क शक्तीला पटत असेल तरच तुम्ही ती खरी माना. .नाहीतर, तुम्ही ती खुशाल टाकून द्या हीच माझी शिकवणआहे. .
- तथागत भगवान गौतम बुद्ध..
Follow Buddha |
Bhagwan Gautam Buddha yanche Vichar Buddha in Marathi | Follow Buddha Quotes in High Definition | Lord Buddha
No comments:
Post a Comment