05 August, 2013

Buddha in Marathi | Follow Buddha Quotes in High Definition | Lord Buddha



एखादी गोष्ट मी सांगतो म्हणूनच ती सत्य असली पाहीजे असे बिलकुल मानू नका. .
ती गोष्ट तुमच्या विचार शक्तीला,तुमच्या तर्क शक्तीला पटत असेल तरच तुम्ही ती खरी माना. .
नाहीतर, तुम्ही ती खुशाल टाकून द्या हीच माझी शिकवण
आहे. .

- तथागत भगवान गौतम बुद्ध..

Follow Buddha
Bhagwan Gautam Buddha yanche Vichar Buddha in Marathi | Follow Buddha Quotes in High Definition | Lord Buddha

No comments:

Post a Comment