22 June, 2013

Do Buddhist Believe in God ?

Do Buddhist Believe in God ?
  आम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवत नाही कारण, आम्ही मनुष्यावर विश्वास ठेवतो,, त्याच्या मानवतेवर विश्वास ठेवतो....


आम्ही सर्वांसोबत मैत्री करण्यात विश्वास ठेवतो,, कारण आम्ही विश्वास ठेवतो कि,, आपल्या मैत्रीपुर्ण वागणुकीने,, आपल्यातील करुणेने आम्ही शत्रुंचेसुद्धा ह्रदयपरिवर्तन करु शकतो..

No comments:

Post a Comment